NIOS Class 10th Marathi (204) Solved Assignment PDF (TMA) 2023-24 | Nios Marathi TMA 2023-24 Posted on November 24, 2023November 24, 2023 by Nios learning centre Marathi (204) Tutor Marked Assignment 20% Marks Of Theory PDF is Paid टीप:- PDF भरणे आवश्यक आहे. तुम्हाला असाइनमेंटचे Solved PDF आणि Handwritten Scanned Assignment घ्यायचे असतील तर व्हॉट्सअॅप बटणावर क्लिक करा. प्रश्न - १. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर ४० ते ६० शब्दांमध्ये लिहा. अ) मास्तराच्या सहवासाने झेल्याच्या वर्तनात कोणता बदल झाला? ब) श्रावणमासात फुलणाऱ्या फुलाचे वर्णन बालकवी कसे करतात? उत्तर: PDF साठी WhatsApp बटणावर क्लिक करा (PDF is Paid) प्रश्न - २. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर ४० ते ६० शब्दांमध्ये लिहा. अ) भारताच्या भौगोलिक विविधतेशी संबधित कोणते पौराणिक संदर्भ लेखकाच्या मनात आले? ब) "सागरास” या कवितेतील कवी कशाला पारखा झाला? उत्तर: PDF साठी WhatsApp बटणावर क्लिक करा (PDF is Paid) प्रश्न - ३. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर ४० ते ६० शब्दांमध्ये लिहा. अ) राज्यस्थापनेच्या कार्यास कसे वाहून घ्यावे असे रामदास स्वामी सांगतात? ब) सोनं आणि माती पदरात घेते असे घरधनीज का म्हणते? उत्तर: PDF साठी WhatsApp बटणावर क्लिक करा (PDF is Paid) प्रश्न - ४. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर १०० ते १५० शब्दांमध्ये लिहा. अ) डोंबाऱ्यांनी कोणकोणते कसरतीचे खेळ करून दाखवले? ब) ईश्वराची पाऊले कधी दिसली का या कवीच्या प्रश्नाला चांदण्या काय उत्तर देतात? उत्तर: PDF साठी WhatsApp बटणावर क्लिक करा (PDF is Paid) प्रश्न - ५. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर १०० ते १५० शब्दांमध्ये लिहा. अ) डॉ. कलाम कोणते आवाहन करतात? ब) परिच्छेदलेखन म्हणजे काय ते सांगून परिच्छेद लेखनात कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? उत्तर: PDF साठी WhatsApp बटणावर क्लिक करा (PDF is Paid) प्रश्न - ४. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर ५०० शब्दांमध्ये प्रकल्प तयार करा. अ) संभाषण कौशल्य म्हणजे काय? संभाषण कौशल्यासाठी आवशयक गोष्टी आणि संभाषण कलेचे फायदे यांविषयी माहिती देणारा एक तक्ता तयार करा. ब) महाराष्ट्रातील थोर संत, त्यांचा परिचय, त्यांचे कार्य आणि संतांची साहित्य निर्मिती यांविषयी माहिती देणारा सचित्र तक्ता तयार करा. उत्तर: PDF साठी WhatsApp बटणावर क्लिक करा (PDF is Paid)